लहान असताना चित्रात काढायचो तो दगड-मातीच्या दोन डोंगरांमध्ये मावळणारा सूर्य हसतो असं वाटायचं.. तोच सूर्य या इमारतींच्या जंगलात जेव्हा मावळतो तेव्हा office hours संपवून गर्दीतून घरी जाताना वैतागलेल्या एखाद्या मुंबईकरासारखा दिसतो मला..
मिट्टी और पत्थरो की चट्टानो मै मुस्कुराते ढलने वाला वही सुरज जब इन इटों की चट्टानो मै ढलता है तो किसी थके हारे इन्सान सा दिखता है।
The sun who sets down happily in the forests of stones & trees.. looks like a sad tired person going home after stress-fully completing his office hours in the forest of these high-rise buildings..