Latest Entries »

from Instagram: http://ift.tt/2FBULEp
Advertisements

from Instagram: http://ift.tt/2FEakqZ

from Instagram: http://ift.tt/2Dp3jbJ

from Instagram: http://ift.tt/2HuhezO

from Instagram: http://ift.tt/2tHawnP

from Instagram: http://ift.tt/2FmG8As

from Instagram: http://ift.tt/2H5C9cd

from Instagram: http://ift.tt/2CXzyPc

from Instagram: http://ift.tt/2FgLHk9

Special friends.. सगळ्यांचीच अशी एक home team असते.. ज्यात त्यांची स्वतःचे असे खास लोक असतात.. हे ते लोक असतात ज्यांना तुम्ही अश्या प्रत्येक वेळी call करता जेव्हा तुमच्या life मध्ये काही वादळ येतं किंवा काहीतरी terrible घडतं.. हे ते लोक असतात.. जे तुमच्या जवळ असतील किंवा कितीही दूर असतील तरी त्यांना तुमच्या सर्व चुकी माहिती असतात.. आणि तरीही ते तुमच्यावर प्रेम करतात.. हे ते लोक असतात जे स्वतःचे सगळे secrets तुम्हाला सांगतात.. अगदी विश्वासाने आणि तुम्ही कोणाला सांगणार नाही याची खात्री असते म्हणून “कोणाला सांगू नको” असं देखील नाही सांगत ते.. हे ते आहेत जे तुमच्या डोळ्यांत पाणी बघून रडतात.. आणि तुम्हाला हसवायला काहितरी प्रयत्न करतात.. हे ते लोक असतात जे अगदी मध्य रात्री देखील तुमचेच असतात.. नुसत्या तुमच्या एका हाकेवर येतात..

from Instagram: http://ift.tt/2oDr0Zc