Tag Archive: कविता


किती weird असतं हे life.. i mean एवढं सगळं करून मेल्यावर फक्त काही लाकडांवर संपतं.. आयुष्यात एक एक क्षण जगण्यासाठी कितीतरी धडपड करायला लागते.. या जगण्याच्या काळात किती लोकांना हसवायचं.. कळत न कळत किती लोकांना रडवायचं.. स्वतःचं नाव कमवायला खूप काही मेहनत घ्यायची.. आणि जेव्हा ती धडपड संपते तेव्हा बऱ्याचदा ते नाव विसरून लोक “body” म्हणतात.. काही काळ का होईनात थंड पडलेल्या त्या “body” साठी लोक रडतात.. पण नंतर फक्त आपल्या आठवणीं राहतात.. त्या देखील सगळे त्यांच्या दृष्टीने घेतात.. काही आपल्याला चांगले बोलतात.. काही वाईट देखील बोलतात.. सगळ्यांसाठी जगून देखील आपण सगळ्यांना खुश नाही ठेऊ शकत.. आठवणींचं सहसा असच असतं.. आपल्या चांगल्या गोष्टी आठवणींच्या पाटीवरून लगेच मिटतात.. पण जर कधी आपण चुकलो असू तर त्यामागचं कारण माहिती नसताना देखील त्या आठवणींनी लोक आपल्याला दोष देत राहतात..

from Instagram: http://ift.tt/2F9TRLJ

from Instagram: http://ift.tt/2jJvyxJ

from Instagram: http://ift.tt/2zLwPex

 

बायको..  तुझा माझ्यावर Love नाय काय.. नाय काय..
डोळे बघ माझे किती गोल गोल.. गोल गोल..
प्रेम बघ त्याच्यात किती खोल खोल.. खोल खोल..
खोलवर एकदा पोहून बघ.. पोहून बघ..
प्रेम माझ्यावर करून बघ.. करून बघ..

बायको..  तुझा माझ्यावर Love नाय काय.. नाय काय..
Guy बघ मे किती shy shy.. shy shy..
दिसायला मे किती smart हाय.. smart हाय..
Personality पण माझी नीट बघ.. नीट बघ..
प्रेम माझ्यावर करून बघ.. करून बघ..

बायको..  तुझा माझ्यावर Love नाय काय.. नाय काय..
बोलतो बघ मे किती गोड गोड.. गोड गोड..
बाकीचं tension तू सोड सोड.. सोड सोड..
स्वप्नांत पण तू only positive बघ.. positive बघ..
प्रेम माझ्यावर करून बघ.. करून बघ..

बायको..  तुझा माझ्यावर Love नाय काय.. नाय काय..
तुझ्यासाठी आणली मी साडी.. साडी..
सोबत आहे जिलेबी ची गोडी.. गोडी..
बेसन लाडूची पण तू taste बघ.. taste बघ..
प्रेम माझ्यावर तू करून बघ.. करून बघ..

बायको..  तुझा माझ्यावर Love नाय काय.. नाय काय..
करतो की नाही तुझी care.. care..
I dare for you.. I don’t fear.. fear..
Test माझी तू घेऊन बघ.. घेऊन बघ..
प्रेम माझ्यावर तू करून बघ.. करून बघ..

बायको..  तुझा माझ्यावर Love नाय काय.. नाय काय..
तुझ्यासाठीच लिहिली ही poem.. poem..
सोनू ची लावली मी rhythm.. rhythm..
तालात तू एकदा वाचून बघ.. वाचून बघ..
प्रेम माझ्यावर तू करून बघ.. करून बघ..

बायको..  तुझा माझ्यावर Love नाय काय.. नाय काय..
आता तरी Stop saying “I hate you..”.. hate you..
बोल ना मग मला तू “Love you..” Love you..
विश्वास माझ्यावर तू ठेऊन बघ..
प्रेम माझ्यावर तू करून बघ.. करून बघ..

आज खुप दिवसांनी तुला पाहिलं..

आज खुप दिवसांनी तुला पाहिलं..
Don’t know what & why….
But… हृदयात काहीतरी pause झाल्यासरखं वाटलं….
तुला पाहता क्षणी मन तुझ्याकडे वळु लागलं ….
But…. मेंदूने सांगितलं…. थांब ….. तिथेच थांब….
बघ तिने तुला ignore केलं…
ते समजता क्षणी मनाला खुप वाइट वाटलं….
पण पाउलांनी …. स्वतः ला सावरलं…
बरं…. कितीही झालं तरी डोळे ….
डोळ्यांना नाही आवरता आलं….
त्यांतुन येणाऱ्या पाण्याच्या थेंबांना नाही थांबवता आलं…..
मग….. कुठून तरी मन …
जुन्या अठवणींच्या रस्त्यावर चालु लागलं…
चालता … चालता त्या अठवणींच्या रस्त्यावर….
डोळे पूर्ण भरून आले….
आपलं तेव्हाचं लपून लपून भेटनं…..
खुप वेळ अश्याच गप्पा मारनं….
तुझं हसनं….
तू तुझे problems माझ्याशी share करणं….
मग मी इथून तिथून काहीतरी search – research करून …
तुझ्या problems चे solutions शोधून तुझ्यासाठी आणनं…..
तसही तुला मी life मध्ये फक्त problems असतानाच लक्षात यायचो….
hmmm…. म्हणजेच… आता तुझ्या लाइफ मध्ये problems तरी नाही ….
or त्यांच्या solutions साठी तुझ्याकडे कोणीतरी आहे….
हे मात्र मनाला लगेच पटलं…..
त्यातच तू ignore केल्याचं reason मनाला समजलं …..
तुझ्यासारख्या selfish व्यक्तीचं example भेटलं…..
आणि बरं झालं तू इथवरच माझ्या नशिबात होती ….
याचं समाधान मला शेवटी मिळालं….

I am trying….

I am trying….

I am trying….
to be perfect…

I am trying….
to be good…

I am trying….
to compromise…

I am trying….
to adjust with all you want…

I am trying….
to stay away from my friends you don’t like…

I am trying….
to look good….

I am trying….
to dress well….

I am trying….
to fit everyone’s standards…

I am trying….
to be what you want me to be….

I am trying….
to make you smile…

I am trying….
to keep you happy…

I am trying….

I am trying….

trying….

trying ….

I am dying….
But you don’t even know…

…. प्रेम तर व्हायचंच होतं ….. 

 

 

प्रेम तर व्हायचंच होतं… 

लफड्यात तर पडायचंच होतं …. 

try तर बरंच केलं मी …. 

पण जे कुणीतरी लिहून ठेवलंय ते तर व्हायचंच होतं …. 

प्रेम तर व्हायचंच होतं…… 

 

रात्रीचं जगायचं होतं …. 

Whole day ढगांत तरंगायचं होतं …. 

कोणाच्यातरी नादात…. 

mobile चे bills भरायचे होते…. 

प्रेम तर व्हायचंच होतं…

 

काम धंद्यांचे वांदे व्हायचे होते …. 

appraisal list मधून नाव delete व्हायचे होते …. 

overtime चे income संपून …

half-day चे deductions व्हायचेच होते …. 

प्रेम तर व्हायचंच होतं…. 

 

बंद डोळ्यांत स्वप्नं …. 

आणि उघड्या डोळ्यांतून पाणी तरंगायचंच होतं …. 

गर्दीत एक एकट वाटायचंच होतं …. 

हसता हसता चुकून रडायचंच होतं …. 

प्रेम तर व्हायचंच होतं….. 

 

कोणाच्या तरी आठवणीत संपूर्ण दिवस waste करायचाच होता …. 

कोणाचातरी चेहरा डोळ्यांसमोर ठेऊन …. 

कागदांवर दोन चार lines लिहायच्याच होत्या …. 

कश्यातरी rhyme करून …… 

यासारख्या पोएम्स बनयच्याच होत्या …. 

प्रेम तर व्हायचंच होतं…

 

 

…. ! wish ….

! wish….

! wish ! was YOUr dream.
! wish ! was in YOUr thought.
! wish ! was YOUr the only wish.
! wish ! was the reason of YOUr happiness.
! wish ! was the person YOU care for.
! wish ! was YOUr Mr. perfect.
! wish YOU thought ! was the reason YOU are in the world.
Basically, ! wish that YOU loved me.
! wish…. my wish could have been come true…

Please don’t leave me…
I need you in my life as much I need oxygen to breath..

I need you for me …
as much a tree needs water for life…

I need you to take care of me …
as much a small child who is on bed needs a mother…

I need you with me…
as much we need light to see in dark…

I always need u for me …
as much a blind needs a stick to walk….

I need you with me…
as much a wind with a rain …

Please don’t leave me ….
be with me ….
for today and for tomorrow….
…..

 

 

I have not seen you,

neither you have seen me before…

but don’t know…

how this small heart gone crazy for you ….

 

I was nobody to you…

you was nobody to me …

I haven’t thought that you would be somebody to me….

but now you are everything to me ….

 

I was just alive….

my life never had any meaning …

but now you are my life ….

And you are its meaning …

 

My days used to start with the ringing alarm ….

ends with the darkness in closed eyes …

now my days start with your thoughts ….

and ends with your dreams in eyes….

 

you are still so far from me…

but don’t know why …

talking to you …laughing with you, being with you…

changes my whole world…. 

 

I was always alone …

never thought of somebody’s company …

but don’t know why…

now i cant leave without you…