नाही जाणार कधीच एकटं सोडून तुला…

विश्वास माझ्यावर ठेवून तर बघ….

आपलं नातं घट्ट असतं….

पाहिजे तर आजमावून पण बघ….