Life is messed up……!!!!! जे काही झालं …. त्यात मी पूर्ण पणे 100 % देऊन try केल…. काहीच नाही समजत काय करायचं ते ….. ??? काय होणार आहे ते ??? …

डोळे बंद केले कि डोळ्यांसमोर ….. Future …. life …. आणि काय काय तसेच भरपूर प्रश्न येतात …. आणि झोप उडउन  टाकतात …… डोळे उघडे असताना …. present च्या विचाराने .. वैताग येतो… आणि त्यातच … past … तो देखील एवढा वाईट आहे …  नुसता विचार करून करून … काहीच सुचेनासं होतं ….

खरच नाही समजत मी कुठे कमी पडलो … काय … आणि कुठे … कमी मेहनत केली ?? every time स्वतःचा best च दिलाय …  तरी समजत नाही का …???? का सगळं माझ्या हातातून निघून जातं ???? प्रत्येक वेळेस …. नेहमीच … असाच होतं … काहीच सुचत नाही …. कोण सोबत आहेत माहिती नाही … कोणासोबत जाऊ समजत नाही …. कोणावर विश्वास ठेवायचा माहिती नाही … काय करायचं ???? कसं करायचं ?? कुठे जायचं ??? कशा साठी जायचा ??? कसं जायचा?? नाही गेलो तर ??? आणि गेलो तरी … कोणी असेल काय सोबत … ?? काय?कुठे? कसं? केव्हा? कोण? कितीतरी ….. प्रश्न …. नाही समजत काहीच …

कोणी नाही सांगायला? कोणी नाही ……. अक्तुअल्ल्य …. कोणी नाही म्हणून काहीच नाही फरक पडत …. पण मी कुठे कमी पडलोय तेच नाही समजत …!!! मग जर कुठे कमी पडलो नसेल तर नेहमी माझ्याच बाबतीत का असा होतं??? मीच का नेहमी मागे राहतो ???….  माझ्या सोबतच का कोणी नसता??? ना देव ना धर्म …. ना मित्र … ना शत्रू … नेहमी चाच मी एकटाच …. सगळ्यात शेवटी …..

मला देखील पुढे जायचं … सगळ्यांसोबत राहायचं … कधीतरी मनापासून हसायचय …. किती दिवस असंच हसणार …. डोळ्यातलं पाणी लपून ओठ फुलवणार … मला खरच हे अजून जास्त दिवस नाही जमणार … कधी ना कधीतरी …. मनाचा control सुटणार ….

देव … काय आहे तो?? कोण आहे तो? नाही माझा या पुढे त्यावर अजिबात विश्वास नाही …. या आधी मी कधी कधी त्याच्या कडे पाहायचो … पण आता … यापुढे अजिबात नाही …. आत्तापर्यंत .. जेव्हा पण कोणते हि … मी पाहिलेलं स्वप्न त्याने पूर्ण नाही होऊ दिलं …. मी पूर्ण मेहनत केली … सगळ्यांनाच माहिती आहे … पण मग तरीही … जे काही मागितला … ते त्याने कधी माझ्या पर्यंत येऊनच दिलं नाही … जे काही माझ्या कडे होतं … ये राहुदे असं बोललो …. ते सगळं त्याने माझ्याकडून …. हिसकावून घेतलं ….

नाही समजत काय काय लिहू अजून …. बरेच शब्द आहेत मनात ….. पण कागदावर त्यांची जागा fix नाही करता येत …. नाही समजत कसं लिहू …. फक्त प्रश्न … आणि प्रश्न …. आणि प्रश्नच  …

 

 


Advertisements