बे एके बे,

बे दुने चार,

अपुन को तेरेको बोलणे का है ….

I love you यार …

बे त्रिक सहा,

बे चौक आठ,

हो म्हण नाहीतर ….

मी लावून टाकेन वाट ….


बे पंचे दहा,

बे सक बारा,

माझ्यासारखा dashing hero …

तुला भेटणार नाही दुसरा ….


बे साती चौदा,

बे आठी सोळा,

famous आहे area मध्ये …

आहे मी पोरगा साधा भोळा …


बे नवे अठरा,

बे दाहे वीस,

कोणी दुसरा असेल तर नाव सांग …

त्याचे करतो cut piece ….Advertisements