…….. आपली Friendship …….

आपलं नातं आता पाहिल्यासारखं नाही राहिलं ,
त्यात नक्कीच बरच काही तरी बदललं …
आपलं बोलन सुद्धा पहिल्यापेक्षा कमी झालं ,
आणि आज ते फक्त Professional च राहिलं …

आपण एकाच मार्गावर भेटलो ,
थोडा वेळ बोललो ,
Friends बनलो ….
पण त्याचं कारण आपल Destination एकच होतं …

मला वाटलं आपलं नातं …
Friendship चं होतं …
पण ते फक्तं Professional Relation आहे …
हे माझ्या अत्ता लक्ष्यात आलं …

मी नेहमीच माझ्या मनातलं …
बराच काही तुला संगत राहिलो …
पण तुला ते Boring वाटत असणार ,
हे माझ्या लक्ष्यातच नाही आलं …

आजकाल मला तुझा Call नसतो …
काही special days ला SMS पण नसतो …
माझ्या Call ला Reply नसतो …
Orkut वर Scrap पण नसतो …

माझ्या Call मुळे तुझा Time waste होतो …
म्हणून मी Call करत नाही ,
माझ्या SMS मुळे तुला Disturb होतं …
म्हणून मी तुला SMS तरी कुठे करतो …

कधी ना कधी हे व्हायचच होतं …
बरं झालं लवकर झालं …
नंतर बरच वाईट वाटलं असतं …
आता थोडक्यातच निभावलं …

ह्यापुढे Friendship* करताना …
मन थोडं थांबेल ,
*Terms & Conditions … Satisfy करून …
मगच Friends बनवेल …

Advertisements