……. आयुष्य कसं जगावं !!!…..

आयुष्य कसं जगावं ,
मला वाटतं कोणाला तरी विचारून बघावं …

थांम्बत थांम्बत चालणार्या त्या Train ला विचारावं की ,
कोणासाठी ना थांम्ब्नार्या घड्याळाला विचारावं …

स्वतः संपूर्ण संपून थोडासा काळोख झाकणार्या त्या मेंबत्ती ला विचारावं की ,
न संपता जास्त प्रकाश देणार्या Tube-Light ला विचारावं …

जन्मभर एकाच जागी स्थिर राहणार्या त्या झाडाला विचारावं की ,
सगळीकड़े फिर्नार्या त्या अस्थिर वार्या ला विचारावं …

आयुष्य कसा जगावं माला वाटतं ,
कोणाला तरी विचारून बघावं …

दगडावर घासून त्या दगडालासुधा सुगंधी करणार्या त्या चंदानाला विचारवं की ,
त्याच दगडावर घासून आपल्या त्वचेला रक्ताबम्बाळ करणार्या त्या धारदार
सुर्याला विचारवं …

उत्साह देणार्या त्या सुर्याला विचारवं की ,
स्वप्न दाखावानार्या त्या काळोखाताल्या अन्धाराताल्या चंद्राला विचारवं …

दोन जिवांना जोडून ठेवानार्या त्या मोबाइल फ़ोन ला विचारवं की ,
गरजेच्या वेळी उपयोगी न पडनार्या आशा Network ला विचारवं …

पैसे मोजनार्या Accountant ला विचारवं की ,
लपून लपून त्याच पैश्यांची चोरी करणार्या त्या चोराला विचाराव …

आयुष्य कसा जगावं ,
माला वाटतं कोणाला तरी विचारून बघावं …

पाण्याच्या एका थेंम्बाला विचारवं की ,
अनेक थेंम्बांना एकत्र आनुन तहांन बुज़वानार्या नदीला विचारावं …

वोट मागणार्या मंत्र्याला विचारावं की ,
उपास्मारिने मर्नार्या त्या शेतकर्याला विचारावं …

दूध देणार्या गाईला विचारावं की ,
बांधून ठेवलेल्या त्या वासराला विचरावं …

Placement झालेल्या त्या सोन्याला विचारावं की ,
Drop लागलेल्या त्या कारट्याला विचारावं …

आयुष्य कस् जगावं ,
मला वाटतं कोणालातरी विचारून बघावं …