………….  आयुष्य  …………

आयुष्य कुठल्या वळनावर आलय…
कुठल्याही गोष्टीचा हट्ट करायेचे वे आता गेलय….
तर स्वताहून एखादी गोष्ट करायेचे वय अजुन यायचेय…

विचारांचा आपसात भांडचालले
इछा आकंशांचा दशक्रिया विधि उराकतोय
स्वप्नांचा तेवढा उजेड दिसतोय
पण डोळ्यात पान्यापलिकडे अंधारच दाटलाय

हातावरच्या रेशान्मधे Future उज्वल दिसते
पण जन्मापासून रेशा त्याच हातांवर आहेत
मग अजुन Future कुठे बदलते

आता सगळयाकडुन होताहेत हशा
रस्त्याकडेच्या आम्ब्याच्या झाड़ासारखी झालि दशा
जो येतो तो दगड मारून जातो
आणि दगडात फळ नाही पडला तर जाता जाता दोन शिव्या देखिल देऊन जातो

आयुष्य कुठल्या वळनावर आलय ,
आयुष्य असच संपून चालले ,
पण आजुन जगायचे राहून गेलय ……


Advertisements